|
Biogas plant Construction
Concept: 1)Functioning of Biogas.
2)How to use, maintain and record data produced by the biogas plant.
3)Measure gas output.
4)Able to use your biogas plant effectively.
Age Group: 14+
Class: 8th , 9th
More Details ...
|
|
House Plumbing
Concept: 1)Basic principles of Plumbing 2)Type of Plumbing
3)General Repairing & maintenance 4)Fixing tiles 5) W.C fitting 6)Septic tank
Age Group: 14+
Class: 9th
More Details ...
|
|
Wiring of Computer room
Concept: Ohms law, Colour coding of wires, Types of wires, Types of wiring, Repairing Maintenance of wiring, Testing of Earthing.
Age Group: 14+
Class: 9th
More Details ...
|
|
Making of garden in a school
Concept: Land Survey, Ferro cement structures,Costing, Welding, Carpentry, Sculptures, Gardening & Bamboo processing, Selection of the land as per the need, Designs & drawings as per the need
Age Group: 14+
Class: 9th
More Details ...
|
|
Making of bench from used plastic bottles
Concept: Problem of plastic waste, What is mean by recycling, Types of wastes, Types of Pollution, Effects on ecosystem, use of renewable/non-renewable resources for manufacturing cement and plastics, importance of reducing usage of material made from non-renewable resources (plastics are made from petroleum products) or which are manufactured in polluting industries (cement); Surface area, Volume, structural design and aesthetics.
Age Group: 12+
Class: 5th to 9th
More Details ...
|
|
Cultivation of one field crops
Concept: • Select proper crop type suitable for his/her soil and climate
• Cultivate selected field crop by performing various cultivation practices with crop growth and yield records.
Age Group: 14 +
Class: 9th class
More Details ...
|
|
Lessons on Softskills
Concept: This skills are useful in all productive tasks. They will be integrated into each task. Students can introduce them at appropriate time.
Age Group: 12 +
Class: VIII +
More Details ...
|
|
ENTERPRISE DEVELOPMENT CURRICULUM
Concept: Introduction to Business, How Business Works, Goal-Setting, Enterprise Skills, Idea Generation, Marketing Theory, Market Research, Finance, Accounting, Business Planning.
Age Group: 15 +
Class: 8th Pass and above.
More Details ...
|
|
Enterprise Development in Marathi
Concept: Introduction to Business, How Business Works, Goal-Setting, Enterprise Skills, Idea Generation, Marketing Theory, Market Research, Finance, Accounting, Business Planning.
Age Group: 15 +
Class: 8th Pass and above.
More Details ...
|
|
Soil
Concept: Learner is suppose to do survey of village,collect the soil sample, test the soil sample for their physical properties and chemical properties, study the soil properties, analyse the test reports.
Age Group: 14 and above
Class: 8th to 10th
More Details ...
|
|
Farming Activity
Concept: To select any one crop of your area and try to perform different farming (cultivation) practices. This document will help you to perform these farming practices and understand agriculture (farming) technique through different tasks.
Age Group: 14 and above
Class: 8th to 10th
More Details ...
|
|
Fabrication
Concept: Learner will learn the fabrication processes and they will implement it by completing any one job. (Job can be fabricating – Stool, Gates for compound, shed construction, table, cupboards, etc.)
- Focus of is to learn from end-To-en.d . Starting from design, drawing, estimation, material selection, different processes such as welding, drilling, cutting, etc., aesthetics, costing
More Details ...
|
|
Engineering Drawing
Concept: Engineering drawing makes it possible to convey ideas from one person to others. So after going through this module you will be able to understand how to represent your ideas in the form of drawing with proper scale.
You will learn the different techniques of projections used in engineering drawing.
Age Group: 14 and above
More Details ...
|
|
Grey Water Treatment
Concept: In this lesson you will learn the importance of water conservation and grey water treatment, the process of grey water treatment.
Age Group: 14 & above
More Details ...
|
|
मैलापाणी प्रक्रिया
Concept: या पाठात तुम्ही पाण्याचे जतन, पाणी वाचवण्याचे महत्त्व शिकणार आहात आणि मैलापाणी उपचार पद्धती, मैलापाणी औषधोपचार प्रक्रिया कशी करतात हे पण अभ्यासणार आहात.
Age Group: + १३
Class: इयत्ता: आठवी, नववी
More Details ...
|
|
Bamboo
Concept: After going through this unit you will be able to learn bamboo types, advantages and disadvantages of bamboo. Different bamboo preservation methods and bamboo uses.
Age Group: 16 +
More Details ...
|
|
Ventilation
Concept: • Introduction to ventilation.
• Types and examples of ventilation systems
• Exercise: Evaluation of example ventilation system
• Designing a ventilation system
Age Group: 13 and above
More Details ...
|
|
Smokeless Chulha
Concept: How different stove works (wick, pressure, LPG and biogas stoves), how to calculate calorific value, safety measures and maintenance of stoves
Age Group: 13 and above
More Details ...
|
|
Electrical Services
Concept: In this lesson you will learn basic concepts and working principles of engines, Pumps and Motors. These three topics are very vast in nature so would be difficult to cover everything in detail. However this lesson will give you enough idea about the working principle and types and uses of them. Do visit You-tube links mentioned at the end of this document. It will help you to understand each topic in more detail.
In this lesson you will learn basic concepts and working principles of engines, Pumps and Motors. These three topics are very vast in nature so would be difficult to cover everything in detail. However this lesson will give you enough idea about the working principle and types and uses of them. Do visit You-tube links mentioned at the end of this document. It will help you to understand each topic in more detail.
Age Group: 14 and above
More Details ...
|
|
Costing and Accounts
Concept: After going through this Lesson you will be able to perform simple accounting practices with budget estimation, cash flow management.
Age Group: 16 and above
More Details ...
|
|
विद्युत तारा जोडणी
Concept: विद्यार्थांना विद्युत वायरींची माहीती तर होणे अपेक्षित आहे पण त्याच बरोबर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयोग हे ड्रायबॅटरीचा वापर करून करण्याचे आहेत.
Age Group: +१२
More Details ...
|
|
शोषखड्डा
Concept: मानव निर्मित पदार्थ एका ठिकाणी साठून राहिल्यामुळे सजीवांना अपायकारक असे बदल निसर्गात होतात व त्यास प्रदूषण असे म्हणतात.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : नववी
More Details ...
|
|
सौरचूल आणि सौर वाळवणीयंत्र
Concept: विद्यार्थांना सौर उर्जेचे महत्व समजणे, व त्या उर्जेचा रोजच्या गरजांसाठी कसा वापर करता येतो ते समजणे हा उद्देश आहे. हे समजण्यासाठी सौरचूल (सोलर कुकर) व सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) ही दोन उपकरणे कशी कार्य करतात त्याचा अभ्यास मुले काही प्रयोगांद्वारे करणार आहेत.
Age Group: +१२
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
सुतारकाम
Concept: आजच्या यांत्रिक युगात सुतारकामाचे विशेष महत्व आहे. कारण सुतारकामाचा कारागीर समाजा च्या तसेच कारखान्याच्या गरजा भागवत असतो. उदा. समाजाला पुष्कळ तऱ्हेच्या लाकडी वस्तूंची गरज असते. लाकडावर काम करणाऱ्या कारागिरास सुतार म्हणून संबोधतात. या व्यवसायात अनेक प्रकारची कामे करताना विविध हत्यारे व यंत्रे वापरली जातात. प्रामुख्याने तोडणारी, कापणारी, रंधणारी, छिद्र पाडणारी आणि ठोकणारी हत्यारे वापरली जातात.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : नववी
More Details ...
|
|
जॅम आणि जेली तयार करणे.
Concept: या पाठातून विद्यार्थी जॅम कसा तयार करायचा ते शिकू शकतील. तसेच सर्वेक्षण करू शकतील. संकल्पना मांडू शकतील. संकल्पना राबवू शकतील. चाचणी घेऊ शकतील. चाचणीतून मिळालेल्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देऊ शकतील व त्यानुसार संकल्पना राबविण्याच्या स्वरुपात बदल करू शकतील.
Age Group: +१३
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
भू-सर्वेक्षण
Concept: प्लेन टेबल सर्व्हे हि जमीन मोजण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना मोजमाप व नकाशा तयार करणे सहज समजावून सांगता येते. प्लेन टेबल सर्व्हे च्या साहाय्याने शेतीचे नकाशे, गावातील घरांचे नकाशे तयार करता येतात. दिशा, प्रमाण, सांकेतिक चिन्हाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्याच्या जीवनात या ज्ञानाचा सतत उपयोग होतो. नकाशातील दिशा, प्रमाण आणि सांकेतिक चिन्हे हे प्रमुख घटक आहेत.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिकेमध्ये रोपांची लागवड करणे.
Concept: ज्या बियाण्यांमध्ये रोग आणि कीड प्रादुर्भाव प्राथमिक स्वरुपात असतो व ज्यामुळे पिक उत्पादन कमी होऊ शकते असे बियाणे लागवडीयोग्य करून जे पिकास जोमदार वाढण्यास मदत करेल - अशी बीजप्रक्रिया (जैविक आणि रासायनिक घटकांचा वापर आणि विनियोग) करून करणे.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
माती परिक्षण व जमीन तयार करणे
Concept: जमीन तयार करणे म्हणजे ती भुसभुशीत करणे, पिकांच्या लागवडीयोग्य करणे होय. पिकांच्या गरजेनुसार जमिनीची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारे पिकांची लागवड करता येते. उदा.
१. सरी पध्दत – ऊस इ.
२. वाफे पध्दत – भाजीपाला
अ. सपाट वाफा – ज्वारी, कडधान्ये इ.
आ. गादी वाफा – भाजीपाला रोपे
३. आळे पध्दत – फळझाडे
मातीच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत सामू (pH), विद्राव्य क्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, यासाठी परीक्षण केले जाते.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
गांडूळ खत व कंपोस्ट तयार करणे
Concept: आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर (गांडूळांचा वापर करून) पालापाचोळा, शेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत- बागेत, शेतात अथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो.
Age Group: १४ वर्षे आणि पुढील वयोगट
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
पॅकिंग, कॉस्टिंग व मार्केटिंग सर्व्हे
Concept: उत्पादित वस्तूला योग्य प्रकारे पॅकिंग करावे लागते. म्हणजेच योग्य आवरण किंवा वेष्टन वापरुन गुंडाळणे म्हणजेच पॅकिंग करणे होय. निसर्गत: अनेक फळांचे पॅकिंग केले जातात. उदा: केळी, नारळ, कोरफड, इ. नैसर्गिक पॅकिंग असलेली उदाहरणे आहेत.
काही नैसर्गिक वस्तू आपणही पॅकिंगसाठी वापरतो. उदा. केळीच्या पानात गुंडाळलेली फुले जास्त काळ टवटवीत राहतात. अंजिराचे पॅकिंग करताना टोपलीच्या आतून अंजिराचीच मोठमोठी पाने लावतात. शेतीमाल किवा खाद्यपदार्थ नेहमीच पानांच्या पॅकिंगमध्ये जास्त काळ ताजे राहतात.
माणसाने प्लास्टिक, लाकडी बॉक्सेस, कागदी व पुठठ्याचे बॉक्सेस, अॅल्युमिनियम फॉईल्स, कर्टन, टिशू पेपर, लॅमिनेटेड प्लास्टिक इ. प्रकार शोधून काढले आहेत. पॅकिंग करणारी यंत्रे आता बाजारात उपलब्ध आहेत.
Age Group: १३ +
Class: ८ वी, ९ वी, १० वी
More Details ...
|
|
Lemon Syrup
Concept: Lemons are generally available year round but if we want to use as ready to serve energetic drink then lemons can be preserved into Lemon Syrup.
Age Group: 14+
Class: 8th standard
More Details ...
|
|
Preparation of Tomato Sauce
Concept: As India’s most population has farming occupation. Farmers cultivate various fruits, vegetables, staple foods. Most of them cultivate tomatoes under large area. So tomatoes made available in market for large quantity. Ultimately demand for tomatoes goes down and fetch less market rate. At this time if you prepare tomato sauce then you will get more profit and sauce will be preserved for longer time.
Age Group: 13+
Class: 8th +
More Details ...
|
|
रक्तातील घटक ओळखणे व रक्तगट तपासणे
Concept: रक्त हा जैविक द्रव पदार्थ आहे. लाल रक्तपेशी (आर.बी.सी. किंवा एरथ्रोसाईटस), पांढऱ्या रक्तपेशी (ल्युकोसाईटस) आणि बिम्बिका (प्लेटलेटस किंवा थ्रोम्बोसाईटस) यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला द्रवपदार्थ आहे.
Age Group: +१२
Class: नववी
More Details ...
|
|
विविध प्रकारची लोणची तयार करणे.
Concept: बाजारात उपलब्ध होत असलेल्या विविध पदार्थांमुळे मानवाच्या आवडी-निवडी वाढू लागल्या. पर्यायाने त्याच्या गरजा वाढू लागल्या. यातूनच माणूस दररोजच्या जेवणाचा आनंद वाढवण्यासाठी लोणच्यासारख्या पदार्थाचा वापर करू लागला. हंगामानुसार उपलब्ध असलेल्या फळे, फळभाज्यांपासून लोणचे तयार करण्यात येऊ लागले. उदा. आंबा, कैरी, लिंबू, चिंच, टोमॅटो, मिरची, इ.
Age Group: +१२
Class: इयत्ता : आठवी/ नववी
More Details ...
|
|
अझोला लागवड
Concept: अझोला जलशैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. सामान्यपणे अझोला तांदुळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगविण्यात येते. ह्याची वाढ फार भराभर होते.
Age Group: +१४
Class: आठवी, नववी, दहावी
More Details ...
|
|
फॅब्रिकेशन करणे
Concept: वेल्डिंग करायला येणे हे महत्वाचे असून ते शिकणे उपयोगाचे आहे. दोन भाग
एकत्रित जोडता येतात. तसेच लोखंडी साहित्य तोडणे /कापणे, मापे घेण्यास शिकणे, आकृती काढणे अशा गोष्टी शिकता येतात.
Age Group: १४+
Class: आठवी, नववी, दहावी
More Details ...
|
|
Digital Fabrication
Concept: 1.What is battery
2.What is AC and DC
3.2D and 3D designing and digital fabrication ,
4.Conductive non conductive.
5.To know basic electronics components.
6 What is series and parallel circuits.
7.How to do costing,
8.To know how to make jewellery
Age Group: 14-15 years.
Class: 9th std.
More Details ...
|
|
LED दिव्यांची माळ तयार करणे
Concept: १.सर्किट डायग्राम वाचता येणे.
२.लागणाऱ्या कोम्पोनन्ट्सची निवड करता येणे.
३.एल. इ. डी. व तत्सम कोम्पोनन्ट्सची पोल्यारिटी ओळखता येणे.
४.सोल्डरिंग करता येणे.
५.एकसर जोडणी - (सीरीज सर्किट) करता येणे.
Age Group: 15 years onwards
Class: 10th Standard
More Details ...
|
|
स्मार्ट फोन तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेचे वृत्तीय स्थान काढणे.
Concept: आपण पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांशयांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे. भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.=Geographical Information System), व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (G.P.S.= GlobalPositioning System) तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप ,विकीमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो.आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.कोणत्याही ठिकाणाचे स्थाननिश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्रयांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थाननिश्चितीसाठी वापरले जाते.
Age Group: १२ वर्षे किंव्हा त्यापुढील
Class: सहावी
More Details ...
|
|
चंद्राच्या कला आणि वार्षिक हवामानाची स्थिती स्पष्ट करणारे कॅलेंडर
Concept: लहानपनाची एक काल्पनिक गोष्ट - आजी आणि घरातील लहान बाळ बाहेर रात्रीच्या वेळी अंगणात बसतात.आजी बाळाला आकाशातील चंद्र दाखवते.तर ते लहान बाळ आजीकडे हट्ट करते की चंद्राने सुंदर ड्रेस घातला पाहिजे.बाळाच्या हट्टाने आजीने बाजारातून छानसे कापड आणले.आणि शिप्याकडे दिले आणि म्हणाली याचा चंद्राच्या मापाचा सुंदर ड्रेस शिउन दे.त्याप्रमाणे शिंपी पहिल्यांदा चंद्रावर गेला चंद्राचे माप घेतले आणि खाली पृथ्वीवर आल्यावर त्या मापाप्रमाणे ड्रेस शिवला आणि आजीकडे दिला. तो ड्रेस घेऊन आजी आणि बाळ चंद्राला घालण्यासाठी आकाशात गेले.तर काय गम्मत तो ड्रेस चंद्राला आलाच नाही.मग पुन्हा शिंप्याची कानउघाडणी केली शिंप्याने परत व्यवस्थित माप घेऊन ड्रेस शिवला आणि आजीकडे दिला आजी पुन्हा चंद्राला ड्रेस घालण्यासाठी गेली तर काय तोही ड्रेस चंद्राला आला नाही असे तीन-चार वेळा शिंप्याने ड्रेस शिवले पण एकही ड्रेस चंद्राला आला नाही.का बरे एकाही ड्रेस चंद्राला आला नाही.शिंप्याने चुकीचे माप घेतले की कापड वाल्या दुकानदाराने आजीला फसविले? नेमकी कुणाची चूक झाली? सांगा बरे???
तर यात शिंपी किव्हा आजी यापैकी कोणाचीही चूक नाही.चंद्राचा आकार रोज सतत बदलत असतो.कधी चंद्र पूर्ण तर कधी अर्धा तर कधी आजिबातच चंद्र दिसत नाही.चंद्राच्या या लहान मोठेपनाला चंद्राच्या कला असे म्हणतात.एका पौर्णिमेपासून चंद्राचा आकार लहान-लहान होत जातो आणि आमावस्येला चंद्रच दिसत नाही.मग अमावास्येनंतर चंद्राचा आकार पुन्हा वाढत-वाढत जातो आणि पौर्णिमेला तो पूर्ण दिसतो.
Age Group: ११+
Class: पाचवी
More Details ...
|
|
अर्थिंग करणे.
Concept: उपकरण किंवा उपकरणाच्या आतील धातूच्या बॉडीमधून लिकेज करंट वाढू लागल्यास तो भाग लाईव्ह (विद्युत भारित)होतो.वायरवरील इन्श्युलेशन खराब झाल्यामुळे अथवा अवाजवी इन्श्युलेशन काढून जोडणी केल्यामुळे अथवा लुज कनेक्शन मुळे अथवा इतर कारणामुळे वायरचे इन्श्युलेशन खराब होते.त्यामुळे उपकरण,यंत्राचे भाग लाईव्ह होतात.अर्थिंग नसल्यास अशा भागाला हात लावल्यास मशीन वापरणाऱ्या व्यक्तीस गंभीर शॉक बसण्याची शक्यता असते.पण मशीनच्या,उपकरणाच्या धातुचे भाग व्यवस्थित अर्थिंग केलेले असल्यास मशीनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीस शॉक बसू शकत नाही.
वीज नेहमी कमी अडथळे/विरोध असलेल्या पदार्थातून वहाते.तसेच वीज ही जास्त विद्युत दाबाकडून कमी विद्युत दाब (व्होल्टेज)असलेल्या भागाकडे जाते.जमिनीचे व्होल्टेज हे शून्य(०)मानले गेले आहे.म्हणजेच वीज ही जमिनीकडे प्राधान्याने वाहू शकते.
Age Group: 14 +
Class: -
More Details ...
|
|
खेळाच्या मैदानावर सूर्यमाला ही संकल्पना स्पष्ट करणे.
Concept: सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे आणि त्याच्या भोवती आठ ग्रह (बुध,शुक्र,पृथ्वी,मंगळ,गुरु,शनी,युरेनस,नेपच्यून) वेगवेगळया कक्षांत सूर्याभोवती परिभ्रमण करतात.
या आठ ग्रहांपैकी शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतात. सूर्यमालेतील हे आठ ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करताना त्यांची कधी एकमेकांशी टक्कर होत नाही.कारण प्रत्येक ग्रहाची कक्षा ही वेगवेगळी असल्यामुळे त्यांची टक्कर होत नाही.
Age Group: ११ वर्षे वरील
Class: ५ वी
More Details ...
|
|
कमाल-किमान तापमापकाच्या सहाय्याने तापमानाच्या वर्षभर नोंदी ठेऊन रजिस्टर तयार करणे
Concept: तापमान हा हवामानावर परिणाम करणार अत्यंत महत्वाचा घटक आहे. तापमान हे नेहमी बदलत असते या बदलत्या तापमानाचा दैनंदिन ऋतुवर व दिनमानावर परिणाम होत असतो.तसेच ग्रामीण भागातील शेतीवर तापमानाचा मोठा परिणाम होतो.तापमान हे तापमापिच्या सहायाने मोजतात.कमाल आणि किमान तापमान मोजण्यासाठी कमाल-किमान तापमापक वापरतात.तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस किव्हा फॅरनहिट हि एकके वापरतात.कमाल-किमान तापमानाच्या नोंदी ठेऊन आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो.तसेच जमा केलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळे निष्कर्ष काढता येतात त्यावरून हवामानाचा अंदाज देखील वर्तविता येतो.तापमानाच्या जमा केलेल्या माहितीवरून विद्यार्थ्यांना आलेख देखील काढता येऊ शकतो त्यातून ही सगळी माहिती एका दृष्टीक्षेपात आपल्याला पाहता येऊ शकते.
Age Group: १२ वर्षे किंव्हा त्यापुढील
Class: ६ वी
More Details ...
|
|
खेळ-अन्नसाखळीचा
Concept: निसर्गातील प्रत्येक सजीव अन्न्साठी एक-मेकांवर अवलंबून असतो.म्हणजे एक भक्ष्य तर त्याला खाणारा भक्षक असतो.निसर्गातील ही भक्ष्य भक्षक साखळी जिवंत असणे खूप महत्वाचे असते. निसर्गातील या भक्ष्य-भक्षक साखळीलाच अन्न साखळी असे म्हणतात. जसे- नाकतोडा गवत खातो.बेडूक नाकतोङयाला खातो.साप बेडकाला खातो.आणि गरुड सापाला खाते.अश्या प्रकारे निसर्गातील प्रत्येक प्राणी अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असतो. उदा.नाकतोडा गवत खातो.तर नाकतोड्याला पक्षी खातात.पक्ष्यांना साप खातो तर सापाला घुबड खाते. म्हणजेच निसर्गातील ह्या साखळीलाच अन्नसाखळी असे म्हणतात. जसे कि, वनस्पती सुर्यप्रकाशाच्या सानीध्यात वाढतात.वनस्पतींना हरीण खाते.हरणाला सिंह खातो.आता असे समजा निसर्गातील हरिणांची संख्या कमी झाली तर काय होईल बरे?? याचा परिणाम सिंहांवर होईल अन्नासाठी हरणांवर अवलंबून असणारे सिंह परिणामी उपासमारीने मरतील.आणि हरीण गवत खाते पण हरणांची संख्या कमी झाल्याने गवतांची संख्या वाढेल.म्हणजेच अन्नसाखळीतील एक घटक जरी कमी झाला तरी दुसरा आपोआपच नष्ट होईल.म्हणूनच निसर्गात अन्नसाखळी जिवंत राहणे खूप महत्वाचे आहे. एका सजीवाला एकापेक्षा अनेक सजीव खातात त्यांना देखील इतर अनेक सजीव खातात या सर्वांमुळे एक अन्न्जाळे तयार होते.
Age Group: ११ वर्षे वरील
Class: ५ वी
More Details ...
|
|
स्मार्ट समई
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय?
२ Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.
३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ?
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
“Blind Stick” बनवणे.
Concept: Arduino बेसिक शिकणे, Arduino चे प्रकार व वापर अभ्यासणे, Arduino चे प्रोग्रममिंग करणे, सेन्सरची तोडओळख व उपयोग अभ्यासणे.
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
मॅजिकल फ्लॉवर पाॅट करणे.
Concept: - १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ?
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Height Measurement.
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ?
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
लक्स मीटर (लाईट मीटर)
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २ Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ? ४ लाईटचे एकक समजून घेऊन त्याचे मापन करणे.
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
डिस्प्ले बोर्ड बनवणे.
Concept: बेसिक इलेक्ट्रोनिक्स अभ्यासणे, एकसर व समांतर जोडणीतील फरक व उपयोग समजून घेणे व वापरणे.व या सर्व इलेक्ट्रोनिक्स गोष्टीचा वापर करून डिस्प्ले बोर्ड बनवणे.
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
इलेक्ट्रोनिक्स तक्रार पेटी बनवणे.
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ? ४. दुलाक्षित होणारे लेटर व तक्रारीचे निवारण.
Age Group: १२ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Break Indicator For Cycle.
Concept: प्रकल्प कसा निवडावा. प्रकल्पाचा शोध कसा लागू शकतो, आणि गरजेतून प्रकल्प कसा तयार होतो हे समजून घेणे. बेसिक इलेक्ट्रोनिक्स अभ्यासणे, सर्किटचे कनेक्शन समजून घेणे.
Age Group: १० +
Class: ५ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Rain Alarm बनवणे.
Concept: बेसिक इलेक्ट्रोनिक्स शिकणे. बेसिक इलेक्ट्रोनिक्स कॉम्पोनेंटची तोंडओळख होणे, विद्युतवाहक व विद्युत्दुर्वाहक गोष्टी अभ्यासणे.
Age Group: १० +
Class: ५ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Audio Amplifier बनवणे.
Concept: बेसिक इलेक्ट्रोनिक्स अभ्यासणे, एकसर व समांतर जोडणीतील फरक व उपयोग समजून घेणे व वापरणे.सोल्डेरिंग गणचा वापर व दक्षता शिकणे. सर्किट डायग्राम समजून पी. सी. बी.वर माउंड करणे. या सर्वाचा वापर करून नेहमीच्या वापरातील ईअर हेडफोन बनवणे.
Age Group: १० +
Class: ५ व पुढील सर्व
More Details ...
|
|
इलेक्ट्रोनिक्स व लेझर कटरचा वापर करून राखी बनवणे.
Concept: बेसिक इलेक्ट्रोनिक्स अभ्यासणे, एकसर व समांतर जोडणीतील फरक व उपयोग समजून घेणे व वापरणे.विद्युतवाहक व विद्युत्दुर्वाहक यातील फरक समजून घेऊन वापरणे. सर्किट डायग्राम समजून घेणे. २ डी डिजाईन शिकणे. लेझर कटरचा वापर करणे.
Age Group: १० +
Class: ५ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Earthquake Detector.
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ इलेक्ट्रोनिक्स सेन्सर कसे काम करतात ?४. प्रसंगसावधनातेसाठी.
Age Group: १४ +
Class: 8 व पुढील सर्व
More Details ...
|
|
जादुई फ्लॉवर पॉट.
Concept: १ Arduino बोर्ड म्हणजे काय? २Arduino बोर्ड चे प्रोग्राममिंग कसे करावे.३ हार्डवेअर आणि सोफ्टवेअर समजून घेणे.
Age Group: १४ +
Class: ८ व पुढील सर्व
More Details ...
|
|
सोलार कॅप बनवणे.
Concept: सहजतेने कोठेही उपलब्ध होणारी सौर उर्जेचा उपयोग करणे. सोलर पॅनेलचा उपयोग करून वीज तयार करणे, व वापरणे.
Age Group: १० +
Class: ६ व पुढील सर्व
More Details ...
|
|
Water Dispenser
Concept: Water Pumping Motor ची आणि स्विच ची माहिती घेणे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स शिकणे, स्विच ची माहिती घेणे.
Age Group: 10 +
Class: 5 व पुढील सर्व
More Details ...
|
|
Smart Dustbin
Concept: Arduino बेसिक शिकणे, Arduino चे प्रकार व वापर अभ्यासणे, Arduino चे प्रोग्रममिंग करणे, Ultrasonic Sensor शिकणे.
Age Group: 12 +
Class: 8 व पुढील सर्व
More Details ...
|
|
Fire Alarm बनवणे.
Concept: बेसिक इलेक्ट्रोनिक्स अभ्यासणे, एकसर व समांतर जोडणीतील फरक व उपयोग समजून घेणे व वापरणे. सोल्डेरिंग गणचा वापर व दक्षता शिकणे. सर्किट डायग्राम समजून पी. सी. बी.वर माउंड करणे.
Age Group: 12 +
Class: 6 व पुढील सर्व
More Details ...
|
|
सेंद्रिय परसबाग
Concept: सेंद्रिय परसबाग करी रोगांवर मात…
आयुर्वेदिक वनस्पतींची जोपासना ही वाट आरोग्यरक्षणा
Age Group: ५ वी ते १० वी
Class: ९ वी
More Details ...
|
|
Automatic Bell
Concept: This is an Automatic Bell. This system can be deployed on schools, colleges, industries, factories, hotels. Restaurants, warehouses, cinema halls.
Electricity operated gong bell, Rated voltage 220 V that is normal voltage. Strong gong bell for loud long range sound. Unbeatable big bell for loud sound.
The Proposed system can be able to ring the bell in Accurate Time.
Age Group: 12+
More Details ...
|
|
Portable Solar UV Water Filter
Concept: This is a Portable UV Filter. This system can be deployed in the kitchen, no construction needed.
System consists of a 20L storage tank, submersible UV tube of 11 W
The proposed system is able to filter the water at a time.
More Details ...
|
|