Home
|
About us
|
Productive Work
|
Resource Index
|
Articles
|
Enquiry
|
Feedback
|
Contact Us
There will have to be rigid and iron discipline before we achieve anything great and enduring, and that discipline will not come by mere academic argument and appeal to reason and logic. Discipline is learnt in the school of adversity.
- Mahatma Gandhi
Agriculture
Importance of plant propagation and seed treatment
Plant Propagation And Nursery Management
Cultivation of exotic vegetables
सेंद्रिय परसबाग
Animal Body weight estimation
Estimating animal age from their teeth and horns
Study of soil formation and physical properties of soil
Cultivation of one field crops
Farming Activity
अझोला लागवड
गांडूळ खत व कंपोस्ट तयार करणे
Soil
बीजप्रक्रिया करणे व रोपवाटिकेमध्ये रोपांची लागवड करणे.
माती परिक्षण व जमीन तयार करणे
Agriculture - Farming - गांडूळ खत व कंपोस्ट तयार करणे
Created By:
पल्लवी शानभाग
Email:
vapabal@gmail.com
Tools:
प्रत्येक उत्पादक प्रयोगात नमूद केलेली आहेत.
Resource Person:
विज्ञान विषय शिक्षक
Class:
इयत्ता : आठवी/ नववी
Age Group:
१४ वर्षे आणि पुढील वयोगट
Click Here To Download Lesson Plan
Related Documents
खत
गांडूळ
गांडूळखत
सडणारे व न सडणारे पदार्थ
विज्ञान आश्रम येथील गांडूळखत प्रकल्प
Related Videos
No Videos Available.
Related Images
गांडुळे
गांडूळपाणी
गांडूळखत
शेणाचे पाणी
गांडुळे सोडताना
साधने
Concept
आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर (गांडूळांचा वापर करून) पालापाचोळा, शेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत- बागेत, शेतात अथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो.
Objectives
• रासायनिक खतांचा वापर कमी करी करण्यासाठी नैसर्गिक खते व पद्धती यांचा वापर करण्यास उद्युक्त करणे.
• कृषी उत्पादनात वाढ होण्याबरोबरच उत्पादनाचा दर्जा आरोग्यदृष्ट्या आणि जागतिक सुधारणा करण्यास मदत करणे.
जैविक कच-याला कंपोस्ट करून चांगल्या गुणवत्तेचे खत तयार केले जावू शकते ज्यायोगे आपल्या ‘’पोषक/जैविक पदार्थाच्या भुकेल्या’’ जमिनीचे पोट भरेल.
जैविक कच-याला कंपोस्ट करून चांगल्या गुणवत्तेचे खत तयार केले जावू शकते ज्यायोगे आपल्या ‘’पोषक/जैविक पदार्थाच्या भुकेल्या’’ जमिनीचे पोट भरेल.
• सेन्द्रीय शेतीस चालना देण्यासाठी गांडूळखत उपलब्ध करून देणे.
Related Links
No Links Available.
2013 © Vigyan Ashram |
Disclaimer
Website By Maarich