Home
|
About us
|
Productive Work
|
Resource Index
|
Articles
|
Enquiry
|
Feedback
|
Contact Us
There will have to be rigid and iron discipline before we achieve anything great and enduring, and that discipline will not come by mere academic argument and appeal to reason and logic. Discipline is learnt in the school of adversity.
- Mahatma Gandhi
Waste Management
Making of bench from used plastic bottles
शोषखड्डा
Grey Water Treatment
मैलापाणी प्रक्रिया
Waste Management - Grey Water Treatment - मैलापाणी प्रक्रिया
Created By:
पल्लवी शानभाग
Email:
vapabal@gmail.com
Tools:
पाठात दिली आहेत.
Resource Person:
विज्ञान विषय शिक्षक
Class:
इयत्ता: आठवी, नववी
Age Group:
+ १३
Click Here To Download Lesson Plan
Related Documents
१
२
३
पाणी परीक्षण
Related Videos
No Videos Available.
Related Images
No Images Available.
Concept
या पाठात तुम्ही पाण्याचे जतन, पाणी वाचवण्याचे महत्त्व शिकणार आहात आणि मैलापाणी उपचार पद्धती, मैलापाणी औषधोपचार प्रक्रिया कशी करतात हे पण अभ्यासणार आहात.
Objectives
१. तुमच्या घरात/शाळेत वापरले जाणारे रोजचे पाण्याचे प्रमाण मोजणे.
२. तुमच्या गावातील पाण्याची साधने (स्रोत) शोधणे.
३. तुम्ही वाचवलेले पाणी पिण्यायोग्य आहे का, याचे परीक्षण करा. (याची परीक्षा घ्या.)
४. पाण्यावरील प्रक्रिया
५. पाण्याच्या मुख्य साठ्यांची स्वच्छता ठेवणे /राखणे.
Related Links
No Links Available.
2013 © Vigyan Ashram |
Disclaimer
Website By Maarich