Home
|
About us
|
Productive Work
|
Resource Index
|
Articles
|
Enquiry
|
Feedback
|
Contact Us
There will have to be rigid and iron discipline before we achieve anything great and enduring, and that discipline will not come by mere academic argument and appeal to reason and logic. Discipline is learnt in the school of adversity.
- Mahatma Gandhi
Food Processing
Making of Khichadi using different types of fuels
Making of Jelly (Marathi)
Food Fundamentals
रक्तातील घटक ओळखणे व रक्तगट तपासणे
विविध प्रकारची लोणची तयार करणे.
Manual for Water Testing
Coconut oil extraction with the help of hydraulic press- step by tep procdure
Orange peel oil extraction with the help of hydraulic press- step by step procedure
दही बनवण्याची कला आणि शास्त्र
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे शास्त्र आणि पाककला
खाद्यपदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची
Preparation of Tomato Sauce
Lemon Syrup
जॅम आणि जेली तयार करणे.
Preservation Fruits and vegetables Preparation of Jam Jelly & Marmalade
Fruit and Vegetable Preservation Pickle and Candy Preparation
पॅकिंग, कॉस्टिंग व मार्केटिंग सर्व्हे
Food Processing - packing and packaging - पॅकिंग, कॉस्टिंग व मार्केटिंग सर्व्हे
Created By:
अनिता पानसरे
Email:
anitapansare88@gmail.com
Time Duration:
१ तास
Batch Size:
३० विद्यार्थी
Tools:
-
Resource Person:
विज्ञान विषय शिक्षक
Class:
८ वी, ९ वी, १० वी
Age Group:
१३ +
Click Here To Download Lesson Plan
Related Documents
No Documents Available.
Related Videos
No Videos Available.
Related Images
No Images Available.
Concept
उत्पादित वस्तूला योग्य प्रकारे पॅकिंग करावे लागते. म्हणजेच योग्य आवरण किंवा वेष्टन वापरुन गुंडाळणे म्हणजेच पॅकिंग करणे होय. निसर्गत: अनेक फळांचे पॅकिंग केले जातात. उदा: केळी, नारळ, कोरफड, इ. नैसर्गिक पॅकिंग असलेली उदाहरणे आहेत. काही नैसर्गिक वस्तू आपणही पॅकिंगसाठी वापरतो. उदा. केळीच्या पानात गुंडाळलेली फुले जास्त काळ टवटवीत राहतात. अंजिराचे पॅकिंग करताना टोपलीच्या आतून अंजिराचीच मोठमोठी पाने लावतात. शेतीमाल किवा खाद्यपदार्थ नेहमीच पानांच्या पॅकिंगमध्ये जास्त काळ ताजे राहतात. माणसाने प्लास्टिक, लाकडी बॉक्सेस, कागदी व पुठठ्याचे बॉक्सेस, अॅल्युमिनियम फॉईल्स, कर्टन, टिशू पेपर, लॅमिनेटेड प्लास्टिक इ. प्रकार शोधून काढले आहेत. पॅकिंग करणारी यंत्रे आता बाजारात उपलब्ध आहेत.
Objectives
No Data Available.
Related Links
No Links Available.
2013 © Vigyan Ashram |
Disclaimer
Website By Maarich